BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

मोफत उपचार - "भारती हॉस्पिटल सांगली" येथे डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मोफत उपचार

मोफत उपचार - "भारती हॉस्पिटल सांगली" येथे डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मोफत उपचार



📌 शिवजयंती १९ फेब्रुवारी २०२२ ते ३० मार्च २०२२.

 9 मार्च मा. डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भारती हॉस्पिटल सांगली येथे मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा बाह्य रुग्ण तसेच  ऍडमिट होऊन उपचार घेणाऱ्या सर्व रुग्णांसाठी आहे. या सुविधेचा सामान्य जनतेने जास्तीत जास्त लाभ घ्यावा

सूचना  :

✅ रुग्ण नोंदणी केस पेपर मोफत पण आवश्यक .

✅ जनरल वॉर्डमध्ये शून्य चार्ज लागेल .

✅ गर्भाशयाची पिशवी काढणे, नॉर्मल व सीझर डिलिव्हरी (बाळंतपण ) मोफत .

✅ कान- नाक-घसा सर्जरी मोफत.

✅ हाडांच्या विकारांवरील फ्रॅक्चर,प्लास्टर, सांधेरोपण इत्यादी सवलतीच्या दरात उपलब्ध . (Implant Cost लागेल)

✅ अपेंडिक्स, हर्निया, पाईल्स (मूळव्याध ) फिशर, नसबंदी, हायड्रोसील, व्हेरिकोसील, सुंता, चरबीच्या गाठी, थायरॉईड, पित्ताशयाच्या गाठी व इतर जनरल सर्जरी मोफत .

✅ बाहय रूग्ण व अंतररूग्ण (अँडमिट) रुग्णांसाठी (OPD & IPD ) रक्ताच्या या तपासण्या मोफत

CBC, Haemogram, Platelet Count, Smear for MP, Bleeding Time, Urine Routine & Microscopic, Ratic Count, Paripheral Smear, Flood for malignant cells & Sputum for malignant Cells, HIV, Soutum For AFB, Skin Clip Examination, HbSAg, Stool-Routine & Micro., Gram stain, KOH preparation,Tzanck smear, Blood Sugar, Blood Urea, Serum Creatinine.

 

✅ बाहय रूग्ण व अँडमिट रुग्णांसाठी क्ष-किरण विभागील या तपासण्या मोफत

X-ray Chest PA, Ortho- AP and Lateral = for one limb#, X-ray - mammography,X-ray PNS & ECG.

 
✅ CT, M.R.I., Sonography, Colour Doppler, 2D Echo. - ५०% सवलत.

✅ E.E.G & N.C.V.  या वरती 25% सवलत .

✅ वरील तपासण्या सोडून इतर तपासण्यामध्ये 25% सवलत .

✅ आवश्यक कागदपत्रे पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र फोटो व जुने रिपोर्ट .

संपर्क- भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय ) वैद्यकिय महाविद्यालय आणि रूग्णालय, सांगली

फोन नं . 0२३३ २६0१५६२/९३/९४

श्री. धनंजय भिसे  - ७६७७१३७१३७

श्री. मनोज पाटील - ९६५७५७00१२

*नियम व अटी लागू.

 रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा  -  मुदत संपण्याआधी सदरची माहिती अधिकाधिक गरजूपर्यंत पोहचवावी ही विनंती..! 

Tags