BHARATI HOSPITAL SANGLI

The Janshakti News

'मा.डॉ.एच.एम.कदम सर - वाढदिवस अभिष्टचिंतन'


मा.डॉ.एच.एम.कदम सर - वाढदिवस अभिष्टचिंतन..!

लोकनेते मा.आमदार मोहनशेठ(दादा) कदम यांचे ज्येष्ठ पुत्र भारती विद्यापीठ विभागीय कार्यालय सांगलीचे मानद संचालक डॉ. पतंगरावजी कदमसाहेब यांचे पुतणे मा.डॉ.एच.एम.(आंण्णा) कदम सर

डॉ पतंगराव कदम साहेब यांनी ग्रामीण भागात असणारी डॉक्टरांची गरज विचारात घेऊन भारती विद्यापीठाने सांगलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. शेजारीच सुसज्ज असे भारती हॉस्पिटल उभारले आहे.

अत्याधुनिक सेवा सुविधा येथे आहेत.
महाराष्ट्रातील नामवंत महाविद्यालय आणि हॉस्पिटल असा नावलौकिक संपादन केला आहे.

मा.डॉ.एच.एम.कदम सर डॉ पतंगराव कदम साहेब यांनी स्थापन केलेल्या भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रशासकीय जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.

डॉ पतंगराव कदम साहेब आणि आमदार मोहनराव (दादा) कदम यांचे कर्तृत्व आणि क्षमता मोठी आहे. मा.डॉ.एच.एम.कदम सर साथ देत आहेत.

मा.डॉ.एच.एम.कदम सर यांची हीच खरी ओळख आहे. डॉ पतंगराव कदम साहेब आणि आमदार मोहनराव (दादा) कदम यांच्या स्वप्नातील शान आहेत.

सर तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा असाच फडकत रहावा हीच आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील देदीप्यमान वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.!!

शुभेच्छुक : टिम - भारती हॉस्पिटल न्यूज

( शब्दांकन - श्री.अरुण सावंत / कडेगाव )